Posted inपुणे

PDCC बँक मॅनेजरवरील कारवाई नुसती धूळफेक, मध्यरात्री कोण कोण आलेलं तपासा, रोहित पवार आक्रमक

बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी अर्थात पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेचे व्यवस्थापक विनायक ज्ञानोबा तलवडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, ही कारवाई धूळफेक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.PDCC बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक […]