Posted inपुणे

बारामतीचा पराभव अजित दादांच्या जिव्हारी, एनडीएच्या बैठकीला गैरहजर; आजची बैठक वादळी ठरणार?

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक पराभवाबरोबरच बारामतीमध्ये झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या जिव्हारी लागल्याचे कळते. बुधवारी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला अजित पवार यांनी हजेरी लावली नाही. दरम्यान, निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आज गुरुवारी पक्षाचे खासदार, आमदार यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक वादळी […]