Posted inपुणे

काहींनी दहशत निर्माण केली होती, आता बारामतीमधील भीती दूर करण्याचे काम करू : सुळे

दीपक पडकर, बारामती : लोकांच्या मनातील भीती आपणाला दूर करायची आहे. बारामतीत प्रचारादरम्यान फिरत असताना बारामतीतील एमआयडीसी येथील एका कंपनीत एका महिलेच्या कुटुंबातील काही सदस्य कामाला आहेत. ती महिला मला म्हणाली की, मला तुम्हाला मतदान करायचे आहे. तुम्हाला मतदान केले तर.. एमआयडीसीतील ही कंपनी बाहेर तर जाणार नाही ना.. अशी भीती व्यक्त केली. त्यावेळी त्या […]