Posted inपुणे

अजितदादाचं नाही, हे माझ्या आशाकाकी-काकाचं घर, सुप्रिया सुळेंनी भेटीचं गुपित उलगडलं

बारामती: सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळपासून सुरू झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट स्वतंत्र झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे त्यांच्या विरोधात […]