Posted inपुणे

नणंद-भावजय एकमेकांविरोधात मैदानात, बारामतीत ‘हवा’ कोणत्या पवारांची? जनतेचं मत कोणाला?

पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामतीत नेहमीच पवार कुटुंबीयांची हवा राहिली आहे; परंतु यंदा याच कुटुंबातील नणंद-भावजय परस्परांसमोर उभे ठाकल्याने बारामतीत नेमकी कोणाची हवा आहे, हे सांगणे कठीण बनले आहे. नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार हे रिंगणातील उमेदवार असले, तरी खरा लढा शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यातील आहे. एकीकडे शरद पवारांचे भावनिक […]