Posted inपुणे

‘सुप्रिया सुळे’ नाम ही काफी है! जनसामान्यांची नस ओळखणाऱ्या ‘उत्तम संसदपटू’; लोकसभेत चौथ्यांदा मिळविला विजय

प्रतिनिधी, पुणे : बालपणापासून वडिलांकडून मिळालेले सामाजिक कार्याचे बाळकडू, राजकीय वातावरण जवळून अनुभवल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर अल्पावधीत या क्षेत्रावर पकड घेतली. सलग तीन वेळा खासदारपदाची निवडणूक लढवून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेपर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे लोकसभेतील या उल्लेखनीय कामागिरीची दखल घेऊन त्यांना सरकारतर्फे दोन वर्षे ‘संसद महारत्न पुरस्कार’, सलग आठ वर्षे ‘संसद विशिष्टरत्न […]