Posted inपुणे

बारामतीत लढत प्रतिष्ठेची, नणंद, भावजयीची सेम टू सेम चूक; दोन्ही बलाढ्य उमेदवार अडचणीत

पुणे: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभेत सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांच्या कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीत रिंगणात आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. नणंद विरुद्ध भावजय या लढतीला […]