Posted inपुणे

बारामतीत ‘दादा’गिरी संपवण्याचा इरादा; अजित पवारांना चीतपट करण्यासाठी पवारांचा पैलवान ठरला?

पुणे: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी अजित पवारांना जोरदार धक्का दिला. शरद पवार गटाच्या उमेदवार आणि तीन टर्मच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला. नणंद-भावजयीच्या संघर्षात नणंदबाईंनी बाजी मारली. काका-पुतण्याच्या लढाईत काका सरस ठरले. त्यांनी पुतण्याला अस्मान दाखवले. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना […]