Posted inपुणे

‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष; शेअर बाजारातील गुंतवणुकीवर पाचपट नफा, सायबर चोरट्यांकडून ५७ लाखांना गंडा

प्रतिनिधी, पुणे : गुंतवणुकीवर कमी वेळेत अधिक नफा, मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती, अर्ध वेळ नोकरीचे आमिष, पर्समध्ये अमली पदार्थ सापडल्याने कारवाई करण्याची भीती… आदी विविध कारणे सांगून सायबर चोरट्यांनी शहरातील नऊ जणांची ५७ लाख ८६ हजार ७२ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी एकाच दिवशी हडपसर, कोंढवा, लोणीकंद, विमानतळ, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क […]