Posted inमुंबई

Mumbai News : मुंबईतील २५ हून अधिक बेकऱ्या प्रदूषणकारी, विद्युत भट्टीऐवजी लाकूड, जुन्या फर्निचरचा वापर

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषणाला बांधकामांबरोबरच बेकऱ्याही कारणीभूत ठरत आहेत. मुंबईतील २५ हून अधिक बेकऱ्या प्रदूषणकारी असल्याचे मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये खाद्यपदार्थ भाजणे तसेच अन्य कामांसाठी लाकूड तसेच जुने फर्निचर जाळण्यात येत असल्याने त्यातून प्रदूषण होत आहे. त्यामुळे या बेकऱ्यांविरोधात कारवाई करावी की, त्यांचे विद्युत भट्टीमध्ये रूपांतर करण्यासाठी मुदत द्यावी, यावर […]