Posted inपुणे

Pune University : रोजगारांवर संक्रांत? या अभ्यासक्रमांच्या नावात मोठा बदल, विद्यार्थ्यांच्या संभ्रमात वाढ

पुणे : ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) ‘बीबीए’, ‘बीसीए’ असे पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेतल्याने, कॉलेजांमध्ये पायाभूत आणि शैक्षणिक सोयीसुविधांचा विकास करावा लागणार आहे. याला विरोध म्हणून काही तज्ज्ञांच्या सल्ल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘बीबीए’, ‘बीसीए’ला पर्याय म्हणून ‘बीकॉम’ (बिझनेस मॅनेजमेंट) आणि बीएससी (कम्प्युटर अॅप्लिकेशन) या नावाने अभ्यासक्रम तयार केले आहेत. मात्र, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना […]