Posted inमुंबई

‘वर्दी’तले २० दर्दी वाचक-लेखक अंतिम फेरीत; लेखन स्पर्धेस उदंड प्रतिसाद, निकाल लवकरच होणार जाहीर

मुंबई : अंगावर वर्दी नि हातात शस्त्र ही पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख. मात्र या वर्दीधारी पोलिस कर्मचाऱ्यांत वाचनाविषयी आस्था असलेले नि जे वाचले त्यावर उत्तमरीत्या लिहू शकणाऱ्यांची संख्या विपुल आहे, हे ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखन स्पर्धेने सिद्ध केले आहे. या स्पर्धेसाठी सादर झालेल्या सुमारे दोन हजार लेखांमधून २० […]