Posted inपुणे

साहेब अन् दादांनी सोबत यावं! दादा गटाचा सूर एकाएकी बदलला; तीन आमदारांकडून ‘मन की बात’

पुणे (पिंपरी): लोकसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांनी आता काका, पुतण्यानं एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काका, पुतण्यांनी सोबत यावं अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या आमदारांची संख्या वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार महायुतीत काहीसा एकटा पडला आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यानं नुकसान झाल्याचा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाजपशी […]