Posted inपुणे

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीचं मित्राच्या मदतीने धक्कादायक कृत्य

पुणे : “तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये”, असं म्हणत असल्याने वारंवार प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात भांडणे होत होती. या भांडणाला वैतागून आपल्या मित्रासोबत मिळून प्रेयसीने प्रियकराची दगडाने ठेचून हत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली आहे. या घटनेनं पिंपरी-चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली […]