Posted inमुंबई

सदनात आक्रमक व्हा! ‘ती’ प्रकरणं बाहेर काढा! काँग्रेस नेत्यांना सूचना, शिंदे सरकारला घेरणार

मुंबई: उद्यापासून सुरु होणारं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत. लोकसभेत सत्ताधारी महायुतीला भारी पडलेली महाविकास आघाडी विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तशा स्पष्ट सूचना दिल्लीतील पक्ष नेतृत्त्वानं राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.राज्यातील काँग्रेसच्या महत्त्वाची नेत्यांची काल दिल्लीत अडीच तास बैठक झाली. त्या […]