Posted inमुंबई

लोकसभेवेळी पेच, विधानसभेलाही तेच? शिंदेसेनेचे दादांवर वार, भाजपवरही प्रहार; महायुतीत जुंपली

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला झटका बसला. केंद्रात, राज्यात सत्ता असूनही महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. महायुतीनं मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण मतदारांनी सत्ताधाऱ्यांना दणका दिला. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपनं २३ जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र तिन्ही पक्षांना मिळून १७ जागा मिळाल्या. यानंतर आता महायुतीत सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे.शिवसेनेच्या स्थापनादिनी भाषण करताना वरिष्ठ […]