मुंबई: भाजपवाले ॲड उज्ज्वल निकम यांना कायदा मंत्री करायला निघालेत. पण निकमांनी कधीच कायद्याच्या प्रक्रियेबाबत आवाज उठवलेला नाही. ते विशेष सरकारी वकील म्हणून ठराविकच पद्धतीच्या केसेस लढतात. एकूण कायद्याचं भान असणं ही वेगळी गोष्ट आहे. देशात कायदा धाब्यावर बसवला जात असताना, मणीपूर, कुस्तीगीर महिला टाहो फोडत असताना निकम कुठे होते, असा सवाल ॲड असीम सरोदे […]