Posted inपुणे

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण; आरोपीला जामीन मंजूर; प्रकरण काय?

पुणे : रात्री उशिरा पुण्यातल्या कल्याणकारी परिसरात एका तरुणाने भरधाव वेगाने आलिशान पोर्श (Porsche) गाडीने दुचाकीला उडवलं प्रकरणी तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केला पण. कोर्टात आरोपीला हजर केल्यानंतर सुट्टीच्या कोर्टाने त्याला जमीन मंजूर केला.वेदांत अगरवाल (रा. ब्रम्हा सनसिटी) याने पोर्श […]