Posted inपुणे

आजोबांची गॅरंटी अन् नातवाला किरकोळ अटींवर जामीन; कोर्टात नेमकं काय घडलं?

पुणे: पुण्यातील बडे बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करत गाडी चालवत दोघांचा जीव घेतला. त्याने भरधाव वेगत असलेल्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. अपघात घडताच उपस्थितांनी चालक अल्पवयीनला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाले केलं. मात्र, त्यानंतर अवघ्या १५ तासांत त्याला जामीन मंजूर झाला. यावरुन नागरिकांनी […]