मुंबई: भाजपची सत्ता आल्यावर अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग, अशोक चव्हाण हे लीडर नव्हते, ते डीलर आहेत. देवेंद्र फडणवीस यांची ही विधानं राज्यात गाजली. पण आता परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहेत. आरोप करणारे फडणवीस आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते अजित पवार, दोघेही उपमुख्यमंत्री आहेत. तर आदर्श प्रकरणात आरोप झालेले माजी मुख्यमंत्री अशोक […]