Posted inमुंबई

Ashish Shelar On Shankaracharya : शं‍कराचार्यांवर बोलण्याची माझी लायकी नाही,आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

मुंबई : ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज ( 15 जुलै) उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा भाजपने विश्वासघात केला आरोप भाजपवर केला आहे. आता यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शं‍कराचार्यांवर बोलण्याची माझी लायकी नाही […]