Posted inपुणे

गेल्यावेळी चेंगराचेंगरीचा प्रकार, यंदा विसावा ठिकाणात बदल, गाडीतळमध्ये मुक्काम नसणार

प्रतिनिधी, हडपसर : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा गाडीतळ येथील हरपळे बिल्डिंग येथे दर वर्षी केला जात होता. मात्र, तेथे जागा कमी असल्यामुळे मागील वर्षी चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे यंदा विसाव्याची जागा हरपळे बिल्डिंगऐवजी तेथून पुढे सोलापूर रोडकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर मंडपात करण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत मान्यता ही घेतली आहे, असे हडपसरचे आमदार […]