Posted inमुंबई

महाराष्ट्राची दीर्घ परंपरा म्हणत वारीनिमित्त राज ठाकरेंच्या शुभेच्छा; जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, विठुचरणी साकडं

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण राज्यभर भक्तीमय वातावरण आहे. यानिमित्त अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन आषाढी एकादशीच्या भक्तीसोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यातच लक्षवेधी ठरली ती राज ठाकरे यांची पोस्ट. राज ठाकरे यांची बोलण्याची शैली हटके आहे हे सारा महाराष्ट्र जाणतो. आजही राज ठाकरेंनी विठुरायासाठीच्या महाराष्ट्रातील अपार श्रद्धेचे वर्णन करत जातीपातींमध्ये भेद या […]