Posted inपुणे

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन, उच्च न्यायालयात याचिका दाखल

प्रतिनिधी, पुणे : भटक्या कुत्र्यांच्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे राज्यघटनेतील जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करीत ‘प्राणी जन्म नियंत्रण नियमा’च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र, राज्याचा पशुसंवर्धन विभाग, प्राणी व पशु कल्याण मंडळ, पुणे आणि नवी मुंबई महापालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी […]