मनीषा ठाकूर-जगताप, मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबई शहरात अनेक ‘स्मार्ट’ प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे शहराचा नावलौकिक वाढत आहे. एकीकडे हे स्मार्ट प्रकल्प राबवत असताना दुसरीकडे शहरातील प्राथमिक गरजांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. नवीन रस्ते, उड्डाणपूल उभारले जात आहेत, त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे, प्राणीपक्ष्यांच्या गरजांकडे, त्यांना […]