Posted inमुंबई

Mumbai News: नोंदविलेली १२ हजार नावे पुरवणी मतदार यादीतून वगळली, ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप

मुंबई: आगामी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नोंदविलेली १२ हजार नावे कोणत्याही कारणाशिवाय वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी बुधवारी केला. तसेच निवडणूक आयोगाने ही नावे जाणून बुजून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचा आरोप करत ह्यामुळे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका या तत्वाला हरताळ फासला गेल्याचा आरोप त्यांनी केला […]