पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. मृत तरुण-तरुणीच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये फेरफार करुन ते मद्यधुंद अवस्थेत होते, आणि त्यांच्यामुळेच अपघात झाला, असं कोर्टात सिद्ध करण्याची तयारी झाल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी ‘एक्स’ सोशल […]