मुंबई : निवृत्त पोलिस आणि सैन्यातील अधिकारी यांच्यासमवेत स्थानिक पोलिस, खासगी सुरक्षारक्षक आणि कमांडोज यांना सोबत घेऊन अदानीच्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रा. लि.ने (डीआरपीपीएल) धारावीत विविध ठिकाणी सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. अशा पद्धतीने सर्वेक्षणाचे काम करणे म्हणजे दहशत निर्माण करून स्थानिकांना धमकावण्याचा प्रकार असून सर्वांना पात्र ठरविणारा शासन निर्णय होईपर्यंत सर्वेक्षण होऊ देणार नाही, […]