Posted inपुणे

…तर त्याचं नावही समोर येऊ दिलं नसतं; दादांचा आमदार अपघातावर बोलला, पिझ्झावरही स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील पोर्शे कार अपघातात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी अजित पवारांच्या आमदाराला फोन केल्याचं समोर आले आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी आमदाराला फोन केला होता. त्यानंतर आमदार सकाळी पहाटेच घटनास्थळी पोहोचले. यानंतर ते किशोरला घेऊन गेलेले पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या सांगण्यावरुन अल्पवयीन आरोपीची ८ तासांनी दारूची चाचणी […]