Posted inमुंबई

Anant-Radhika यांच्या लग्नात बॉम्बची धमकी, प्रकरणात इंजिनीअर युवक अटकेत, नेमकं काय घडलं?

मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा पार पडला. मुंबईत १२ जुलै रोजी हा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्यात देशातील आणि जगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट […]