Posted inमुंबई

VIDEO | ये लडकी हाय अल्लाह… निसर्गात रमणारे तेजस ठाकरे अनंत-राधिका संगीत सोहळ्यात कसे?

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी याच्या लग्न समारंभाची चर्चा कित्येक महिन्यांपासून रंगलेली आहे. दोन महिने आधी झालेल्या प्री-व्हेडिंगपासून ते पार आता हळद, संगीत, मेहंदी अशा विविध सोहळ्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संगीत सोहळ्यात तर बॉलिवूड तारांगणापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारही सहभागी झाले आहेत. नुकताच अनंत-राधिकाच्या […]