Posted inमुंबई

ट्रेमधून चपला आल्या, ठाकरे पिता-पुत्रानी पायात वहाणा सरकवल्या, आकाश अंबानींना भेटून निघाले

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत रंगत आहे. या लग्न समारंभाची चर्चा खरं तर कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. अगदी दोन महिने आधी झालेल्या प्री-व्हेडिंगपासून आता होत असलेल्या संगीत, हळद, मेहंदी अशा विविध सोहळ्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. या समारंभांचे फोटो व्हिडिओही सोशल मीडियावर बघायला मिळतात. महाराष्ट्राचे माजी […]