Posted inमुंबई

शहांनी राज्यपाल पदाचा शब्द दिलाय, दरेकरांनी विनाकारण बोलू नये, कीर्तिकरांच्या मदतीला अडसूळ

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी विधाने केल्याचा आरोप करीत त्यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी सुरू असताना माजी खासदार आनंदराव अडसूळ त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. कीर्तिकर यांच्यावर आम्ही कारवाई होऊ देणार नाही, असे नमूद करतानाच अडसूळ यांनी दरेकर यांना विनाकारण न बोलण्याचा सल्ला दिला. गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी […]