मुंबई : कल्याणीनगर अपघात प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात येऊन पोलीस आयुक्तलयात बैठक घेऊन कारवाईची माहिती घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याप्रकरणी ट्विट करून घटनेच्या निषेधार्थ आपली प्रतिक्रिया नोंदविली. कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारचा चालक अल्पवयीन होता. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा […]