Posted inपुणे

Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी वर्तवलं भाकीत, मविआला आगामी विधानसभेत इतक्या जागा मिळणार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील. असा विश्वास व्यक्त केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या असून राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. तर महायुतीला विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांना अपयश आलं आहे. […]