Posted inपुणे

Inside Story : शरद पवारांचं मिशन विधानसभा, दोन शिलेदारांना महाराष्ट्राची जबाबदारी, आठ खासदारांना बळ

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर, शरद पवार आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. निवडून आलेल्या खासदारांसह बड्या नेत्यांकडे मिशन विधानसभा सोपवण्यात आले आहे. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर टोपे-देशमुखांनाही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काल पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक […]