Posted inमुंबई

आई-वडिलांची सेवा हे कर्तव्य, राम मंदिरावर मत मागणं स्वार्थीपणा, अमोल कीर्तिकर भाजपवर बरसले

मुंबई : ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचा प्रयोग करण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाई करू शकत नसल्याने निकटवर्तीयांवर दबाव टाकण्यात येत आहे. अधिकाराचा गैरवापर करणे हीच हुकूमशाही असून ती मोडित काढण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी गुरुवारी […]