Posted inमुंबई

कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितदादांचा खास माणूस, कीर्तिकर कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई : पुणे जिल्ह्याचे अतुल बेनके यांची राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर नाशिकचे मोहन गायकवाड नवे कोषाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. बिनविरोध निवडीची शक्यता संघटनेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. अध्यक्षपदासाठी जुन्नरचे आमदार बेनके यांचाच अर्ज आल्याचे सुत्रांनी सांगितले. बेनके हे पुणे जिल्हा […]