Posted inमुंबई

बिनशर्त पाठिंब्याच्या टीकेवर अमित ठाकरे संतापले, वरळीच्या पाठिब्यांची आठवण काढत काकांना चोख प्रत्युत्तर

मुंबई: पाच वर्षांपूर्वी आदित्य ठाकरेंना आमदार बनवताना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा घेताना उद्धव ठाकरेंना काही वाटलं नाही का?, असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर उद्धव ठाकरे वारंवार या मुद्द्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधत होते. तसेच त्यांच्यावर टीका […]