Posted inपुणे

लोकसभेला पश्चिम महाराष्ट्रात NCP ची मदत अपुरी, अमित शाह पुणे दौऱ्यावर, अजित दादांशी खलबतं

प्रतिनिधी, पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप याबाबत आज, शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे मुक्कामी येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल त्यांची भेट घेणार आहेत. या वेळी भाजपचे राज्यातील नेतेही उपस्थित राहणार असल्याने आगामी विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाची खलबते होणार […]