Posted inपुणे

कच्ची दाबेली विकली, घरोघरी पेपर टाकणारा झाला आमदार, अमित गोरखे यांचा राजकीय प्रवास

प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या, बिकट आर्थिक परिस्थिती लाभलेले आणि उदरनिर्वाहासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेले विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांची जीवनप्रवास वृत्तपत्र विक्रेता ते आमदार असा आहे. मातंग समाजाच्या इतिहासात विधान परिषदेवर जाणारे ते पहिले युवा आमदार ठरले आहेत.गोरखे कुटुंबीय मुळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदेजवळील लोणी व्यंकनाथ गावचे. वडील गणपत रखवालदाराच्या नोकरीनिमित्त मुंढवा […]