Posted inमुंबई

सीएम ममता बॅनर्जी विधानसभेच्या तोंडावर ठाकरे आणि पवारांची भेट घेणार, नवी समीकरणे जुळणार?

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना(UBT) चे नेते उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या ठिकाणी ममता बॅनर्जी भेट घेणार असल्याचे कळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हॉटेल टायड्रेंडमध्ये ममता […]