Posted inमुंबई

Neelam Gorhe: उध्दवसाहेबांवर पुन्हा माफी मागण्याची वेळ आणू नका; डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या दानवेंना कानपिचक्या

प्रतिनिधी, मुंबई तुमच्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माफी मागावी लागली, यापूर्वी साहेबांनी कधीही कुणाची माफी मागितली नव्हती, त्यांच्यावर पुन्हा ही वेळ आणू नका, हे तुमच्या राजकीय कारकीर्दीसाठी चांगले नाही, असे म्हणत विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना कानपिचक्या दिल्या. अतिरिक्त अर्थसंकल्पावर अंबादास दानवे यांनी शुक्रवारी भाषण केले. भाषणादरम्यान, शालेय […]