मुंबई : कौटुंबिक हिंसाचाराबाबतचा खटला कुटुंब न्यायालयात भरायचा की न्यायदंडाधिकारी न्यायालयात, हा महिलेचा अधिकार आहे. पोटगीची मागणी करण्यास दोन्ही कायद्यांत आडकाठी नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील एका विभक्त पतीच्या याचिकेच्या निमित्ताने नुकताच दिला आहे.काय आहे प्रकरण?विभक्त पत्नीने शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला खटला वांद्रे कुटुंब न्यायालयात वर्ग करावा, अशी विनंती विभक्त पतीने याचिकेत […]