Posted inमुंबई

Mumbai Crime : धक्कादायक बातमी! भंगार साहित्य चोरीच्या वादातून मित्रानेच घोटला मित्राचा गळा

प्रतिनिधी, मुंबई : चोरी केलेल्या भंगाराचे वाटप करण्यावरून एका चोराने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना अंधेरीच्या सहार परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. आकाश रौनक असे मृत तरुणाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी त्याचा मित्र गिल्बर्ट याला अटक केली. दोघेही भंगारचोर असून काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आले होते.मरोळ पाइपलाइन परिसरात आकाश हा त्याच्या कुटुंबीयांसह राहत होता. काहीच कामधंदा नसल्याने […]