Posted inपुणे

काकांनंतर आता पुतण्याही भिजला, सातारच्या सभेची चाकणमध्ये पुनरावृत्ती; वारं फिरणार?

प्रतिनिधी, पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी पावसात सभा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाच अनुभव शनिवारी चाकण येथे घेतला. काकांप्रमाणे दादाही पावसात भिजले. या पावसाचा काकांना लाभ झाला तसा दादांना होणार का, हे मात्र चार जूनलाच समजणार आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित […]