Posted inपुणे

खासदार ‘लाडक्या बहिणीचा प्रश्न’, संतापले आमदार ‘दादा’, नियोजन बैठकीत निधीवरून पवारांसमोर वातावरण तापले

पुणे: आज पुणे जिल्हा नियोजन बैठक पार पडली. यात अजित पवार गट आणि शरद पवार गट याच्यात खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर टाळाटाळ करत खासदारांना बैठकीत बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. यामुळे वातावरण तापले होते. यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर सुनील शेळके संतापल्याचे चित्र […]