म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने गेली दहा वर्षे दबावाखाली असलेल्या अनेक राजकीय पक्षांनी मोकळा श्वास घेतला असला तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अजूनही भाजपच्या दबावाखालीच असल्याचे आज स्पष्ट झाले. नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत असतानाही त्यांना आज आमदारांच्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले नाही.राष्ट्रवादीतील […]