Posted inपुणे

Shirur Lok Sabha: मी साठीच्या पुढे गेलो, साहेबांचा मुलगा असतो तर…; शिरूरमधील सभेत अजित पवारांनी बोलून दाखवली खंत

पुणे (मुस्तफा आतार): मी साठीच्या पुढे गेलो. आता आम्हाला कधी तरी संधी आहे की नाही? आम्ही चुकीचे वागतो का? पवार साहेब आमचे दैवत आहे. प्रत्येकाचा काळ असतो. आता ८० वर्षाच्यापुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायची असते. मी साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती की नाही? मी साहेबांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही, अशा शब्दांत […]