Posted inपुणे

शिक्षण संस्थेचा मुद्दा, रोहित पवारांवर नेम पण टोला शरद पवारांना, दादांची तुफानी फटकेबाजी

बारामती: बारामतीतील अनेक कारखाने आम्ही आणले, शिक्षण संस्था आम्ही काढल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते सांगत आहेत. यावरून आज अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना टोला मारला. ते शरद पवारांना थेट बोलू शकत नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांना व्यासपीठावर आणले जात आहे. या आरोपाला पुष्टी देताना अजित पवारांनी आज शरद […]